Sugarcane Weighing Irregularities: उसाची काटामारी आणि अपघात रोखण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारचा मोठा निर्णय
Uttar Pradesh Sugarcane Policy: उत्तर प्रदेश सरकारने उसाची काटामारी रोखण्यासाठी आणि हिवाळ्यातील धुक्यामुळे ऊस वाहतूक वाहनांचे होणारे अपघात कमी करण्यासाठी नियम कडक केले आहेत.