Dubai Food Business: दुबई : वाळवंटातील जागतिक व्यापार केंद्र
Gulf Food Festival : ‘सकाळ- ॲग्रोवन’ आयोजित दुबई अभ्यास दौऱ्यामध्ये गल्फ फूड फेस्टिव्हल, अल अवीर फळे, भाजीपाला मार्केटला भेट याचबरोबरीने शेतीमाल आयात- निर्यातदार, उद्योजकांसोबत चर्चा करण्याची संधी उपलब्ध होत आहे.