Potato New Variety : बटाट्याच्या चार वाणाला मान्यता; बटाटा उत्पादन वाढीसह प्रक्रियेला फायदा
Potato Production : हिमाचलच्या शिमला येथे भारतीय कृषी संशोधन परिषदेचे केंद्रीय बटाटा संशोधन संस्था आहे. या संस्थेंतर्गत बटाट्यावर संशोधन केले जाते. सेंट्रल सीड कमिटीच्या शिफारशींनुसार, बटाटाचे नवे चार वाण आता संपूर्ण भारतात दर्जेदार बियाणे म्हणून वापरता येणार आहे.