Harshvardhan Sapkal Leadership : एका बाजूला सत्तेचा झगमगाट आणि दुसरीकडे साधनसुविधांचा अभाव, स्वपक्षातून विरोध अशा स्थितीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलेली लढत लक्षवेधी आणि काँग्रेससाठी पायवाट आहे. त्याचवेळ सोईने वागणाऱ्या शिवसेनेच्या ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला मतदारांचा इशारा आहे.