Wheat Rate | Wheat Market | Wheat Production Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Wheat Market Rate : परभणीत गव्हाला क्विंटलला २००० ते ३००० रुपये दर

परभणी जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोमवार (ता.३) ते शनिवार (ता. ८) या आठवड्यात गव्हाला प्रतिक्विंटल किमान २००० ते कमाल ३००० रुपये दर मिळाले.

Team Agrowon

Wheat Market Update परभणी जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोमवार (ता.३) ते शनिवार (ता. ८) या आठवड्यात गव्हाला प्रतिक्विंटल (Wheat Rate) किमान २००० ते कमाल ३००० रुपये दर मिळाले. (Latest Agriculture News)

परभणी बाजार समितीमध्ये सोमवार (ता. ३ ) ते शनिवार (ता. ८) या आठवड्यात गव्हाची १५२ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल किमान २५०० ते कमाल ३००० रुपये दर मिळाले.

मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवार (ता.३) आणि बुधवारी (ता.५) गव्हाची ३२८ क्विंटल आवक झाली. त्यावेळी प्रतिक्विंटल किमान २००० ते २७९५ रुपये दर मिळाले.

गंगाखेडमध्ये २१०० ते २५०० रुपये दर

मंगळवार (ता.४) ते शनिवार (ता. ८) या कालावधीत गंगाखेड बाजार समितीत गव्हाची ६० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल किमान २१०० ते कमाल २५०० रुपये दर मिळाले.

सोनपेठ बाजार समितीत बुधवारी (ता. ५) गव्हाची ६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान २६०० ते कमाल ३१४० रुपये तर सरासरी ३०५० रुपये दर मिळाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Germination Complaints: सोयाबीन उगवण तक्रारी आठ हजारांवर

Youth Protest: तरुणांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा; सरकार चर्चेसाठी तयार, ‘सीजेपी’च्या अटी कायम

Rahul Gandhi: विद्यार्थ्यांवरील हल्ल्याची चौकशी करा : राहुल गांधी

Farm Loan Waiver List: मुहूर्ताची यादी ५३३ शेतकऱ्यांची !

Monsoon Rain Forecast: पुण्याच्या घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’ कायम

SCROLL FOR NEXT