बाजरीच्या पिठाचा वापर इतर पिठात मिसळून केल्यास तयार केलेल्या पदार्थांचा कुरकुरीतपणा तसेच पौष्टीकपणा वाढण्यास मदत होते. तयार होणाऱ्या पदार्थाचे मूल्यवर्धन देखील होऊन ते पौष्टिक बनतात. आपल्या आहारात विविधता आणल्यास शरीराचे योग्य प्रकारे पोषण होते. ऊर्जा, प्रथिने, कर्बोदके, खनिज द्रव्ये व जीवन सत्वे योग्य प्रमाणात शरीराला मिळाल्यास शरीर निरोगी राहते. मानवी शरीरास सर्वात जास्त उर्जा व कर्बोदके तृणधान्यापासून मिळतात. बाजरी अतिशय स्वस्त व पौष्टिक अन्नधान्य आहे. यात भरपूर प्रमाणात पोषक तत्वे आहेत.
बाजरीतील पोषक तत्वे
पोषक तत्वे | प्रमाण (प्रती १०० ग्रॅम) |
प्रथिने | ११.६ ग्रॅ. |
स्निग्ध पदार्थ | ५.० ग्रॅ. |
इतर खनिजे | २.३ ग्रॅ. |
कर्बोदके | ६७.५ ग्रॅ. |
ऊर्जा . | ३६१ ग्रॅ |
कॅल्शियम | ४२ मि. ग्रॅ. |
फॉस्फरस | २९६ मि. ग्रॅ. |
लोह | ८.० मि. ग्रॅ. |
केरोटीन | १३२ म्यु जी |
पोटॅशियम | ३७० मि. ग्रॅ. |
जस्त | ५ मि. ग्रॅ. |
मॅग्नेशियम | १०६ मि. ग्रॅ. |
तंतुमय पदार्थ | १.३ टक्के |
बाजरीचे मूल्यवर्धन प्राथमिक प्रक्रिया:
प्राथमिक प्रक्रियेसाठी यंत्रे डीस्टोनर:
डीहलर :
दुय्यम प्रक्रिया:
प्रक्रियेसाठीची यंत्रे पल्व्हलायझर यंत्र:
फ्लोअर शिफ्टर :
तिसरी प्रक्रिया
संपर्क ः डॉ. साधना उमरीकर, ९४२०५३००६७ (विषय विशेषज्ञ (गृह विज्ञान), कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर, जि. जालना)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.