PM Surya Ghar Yojana: प्रधानमंत्री सूर्यघर वीज योजनेने महाराष्ट्रात गाठला नवा टप्पा; लातूर परिमंडळ आघाडीवर
Maharashtra Solar: महाराष्ट्रात प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राज्याने १ गिगावॅट सौरऊर्जा निर्मितीचा टप्पा ओलांडला असून, लातूर परिमंडळ या मोहिमेत आघाडीवर आहे.