Bihar Economic Package: बिहारमध्ये १ कोटी तरुणांसाठी रोजगार संधी; नितीश कुमारांनी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केले
Nitish Kumar: बिहारमध्ये १ कोटी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज (ता.१६) ‘विशेष आर्थिक पॅकेज’ जाहीर केले.