Enterotoximia Disease In sheep and goat  Agrowon
Image Story

शेळ्यांचा घातक आंत्रविषार रोग

पावसाळा सुरु झाला कि सर्वत्र कोवळे, हिरवे गवत दिसायला लागते. कोवळे लुसलुशीत गवत शेळ्या-मेंढ्यानी मोठ्या प्रमाणात खाल्ल्याने त्यांना आंत्रविषार रोगाची बाधा होत असते.

Roshani Gole

दुषित चारा किंवा पाण्यावाटे आंत्रविषार रोगाचे जीवाणू जनावरांच्या पोटात प्रवेश करत असतात.

कोकरामध्ये आणि करडामध्ये आंत्रविषार रोगाची बाधा होण्याचे प्रमाण जास्त असते. या आजारची लक्षणे शेतकऱ्यांच्या लक्षात येईपर्यंत बाधित जनावरांचा मृत्यु होतो.

लागण झाल्यापासून १२ तासांत करडांचा मृत्यु होतो. यामध्ये करडे दूध पिणे बंद करतात. सुस्तपणे एका ठिकाणी बसून राहतात. त्यांना हिरव्या रंगाची पातळ हगवण होते. तोंडाजवळ फेस येतो. बाधित करडे हवेत उड्या मारून जमिनीवर पडतात.

आंत्रविषार रोग अल्पमुदतीचा असल्याने यावर कोणताही प्रभावी उपचार नाही. बाधित जनावरांला पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार प्रतिजैविके द्यावीत.

यासाठी शेळ्या-मेंढ्याचे पावसाळ्यापूर्वी आंत्रविषार रोगाविरुद्ध लसीकरण करून घ्यावे. तीन महिन्याच्या वरील कोकरांना आणि करडांना लस द्यावी. त्यांनतर तीन आठवड्यांनी बूस्टर डोस द्यावा. इतर प्रौढ शेळ्या-मेंढ्याचे नियमितपणे वर्षातून दोन वेळा लसीकरण करून घ्यावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Sugarcane Protest: कोल्हापूरच्या शिरोळमध्ये ऊस आंदोलन पेटले, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Sugarcane Crushing Season: ‘द्वारकाधीश’चे ६ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट

Rabi Sowing: अहिल्यानगरमध्ये रब्बी पेरणी दहा टक्के

Cotton Procurement: शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करा

Poultry Exports: पोल्ट्री निर्यातीत दुपटीने वाढ, भारतीय अंड्यांना जगभरातून मोठी मागणी, युएई ठरला सर्वात मोठा खरेदीदार

SCROLL FOR NEXT