Mosambi Fruit Branding: मराठवाड्याच्या मोसंबीला हवाय राजाश्रय!
Mosambi Growers Demand: भौगोलिक नोंदणीकृत जालना मोसंबीला राष्ट्रीय ओळख व ब्रँड मूल्य मिळण्यासाठी शासकीय स्तरावर व्यापक मार्केटिंग व प्रचार उपक्रम राबविण्यासाठी राजाश्रय मिळावा, अशी मागणी पुढे आली आहे.