Agricultural Issues: आंबा, काजूला मोहर; फळधारणा मात्र होईना
Cold Weather Impact: थंडीमुळे आंबा, काजूला मोठ्या प्रमाणात मोहर आला आहे. त्यामुळे यंदा चांगल्या उत्पादनाची अपेक्षा बागायतदारांना होती. परंतु मोहराचे रूपांतर फळधारणेत होत नसल्याने बागायतदारांची चिंता वाढली आहे.