Sugarcane Germination: थंडीमुळे उसाच्या कांडी उगवणीवर प्रतिकूल परिणाम
Cold Waver Impact: राज्यात सध्या जाणविणाऱ्या थंडीमुळे ऊसकांडी लावणीच्या उगवणीवर प्रतिकूल परिणाम होत आहे. अनेक भागांत किमान तापमानात घट झाल्याने कांडी उगवण मंदावली असून काही ठिकाणी कांडी कुजणे, उगवण असमान राहणे अशा तक्रारी वाढल्या आहेत.