शेळ्यांचे उन्हाळ्यातील व्यवस्थापन Agrowon
Image Story

शेळ्यांचे उन्हाळ्यातील व्यवस्थापन

उन्हाळ्यात शेळ्यांना पोषक घटकांच्या अभावी अनेक आजार होत असतात. उन्हाळ्यात शेळ्यांचे वजन कमी होणे, उष्माघात तसेच मांस उत्पादनात घट यांसारख्या समस्या दिसून येतात. या अडचणी टाळण्यासाठी उन्हाळ्यात शेळ्यांच्या आहाराचे आणि आरोग्याचे योग्य व्यवस्थापन केले पाहिजे.

Roshani Gole
शेळ्यांची चरण्याची वेळ

उन्हाळ्यामध्ये ११ ते ४ या दिवसाच्या काळात भरपूर ऊन असते. उन्हामुळे शेळ्यांमध्ये उष्माघाताचे प्रमाण वाढू शकते.

शेळ्यांचा आहार

शेळ्यांना झाडपाल्याची जास्त गरज असते. शेळ्यांना दररोज पाच किलो हिरवा चारा, एक किलो वाळलेल्या चाऱ्याची आवश्‍यकता असते.

उन्हाळ्यात गोठ्यात घ्यायची काळजी

उन्हाळ्यात शेळ्यांना गोठ्यात पुरेशी जागा उपलब्ध करून द्यावी. त्यामुळे गोठ्यातील तापमानात जास्त वाढ होणार नाही. गोठ्याभोवती उंच सावली देणारी झाडे असल्यास गोठ्यातील व गोठ्याभोवतीचे वातावरण थंड राहते.

उन्हाळ्यामध्ये शेळ्यांची वाहतूक

उन्हाळ्यामध्ये शेळ्यांची वाहतूक कमीत कमी अंतरावर करावी. ट्रकमध्ये शेळ्या वाहून नेताना वाहनामध्ये हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. वाहतूक शक्यतोसकाळी लवकर किंवा संध्यकाळी करावी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : सातारा जिल्ह्यात १ लाख शेतकऱ्यांना पीकविम्याचा आधार

Delhi Farmers Meeting : ‘दिल्ली’ने ऐकल्या शेतकऱ्यांच्या व्यथा

Rabi Crop Seminar : संकटाच्या स्थितीत कृषी विभाग, कृषी विद्यापीठ सदैव शेतकऱ्यांसोबत; रब्बी पीक परिसंवादात तज्ज्ञांचा दिलासा

Chimur Farmers Protest : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी चिमूरमध्ये आक्रोश मोर्चा

Sangli Bank Election : सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू

SCROLL FOR NEXT