Marine Products Agrowon
Image Story

चित्र सागरी उत्पादन निर्यातीचे !

भारताच्या सागरी उत्पादनांच्या निर्यातीत यंदा ५ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

Devendra Shirurkar
Marine Products

भारताच्या सागरी उत्पादनांची निर्यात २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात ७७४० दशलक्ष डॉलर्सवर गेली आहे. यातील ४० टक्के निर्यातीचा वाटा एकट्या आंध्र प्रदेशाचा आहे.

Marine Products

गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या भारताची सागरी उत्पादनांच्या निर्यातीत यंदा ५ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

Marine Products

ओडिशा, गुजरात आणि पश्चिम बंगालमधील कोळंबीच्या निर्यातीत यंदा वाढ झाल्याची नोंद आहे.

Marine Products

सरकारी आकड्यानुसार या आर्थिक वर्षातील एकूण निर्यातीत आंध्र प्रदेशाचा वाटा ४३ टक्के आहे. गेल्या वर्षीच्या निर्यातीत आंध्र प्रदेशाचा वाटा ३८ टक्के होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT