Farmer Participation: धोरणात्मक निर्णयात हवा शेतकऱ्यांचा सहभाग
Silkworm Producer Demands: रेशीम उद्योगात शेतकऱ्यांना भेडसावणारे प्रश्न लक्षात घेता या उद्योगांशी संबंधित धोरणात्मक निर्णय घेतांना त्यामध्ये रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांचा सहभाग घ्यावा, अशी आग्रही मागणी रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांनी केली.