Agriculture Subsidy: खोडवा उसातील पाचट शेतीसाठी खते, औषधांसाठी ५० टक्के अनुदान
Farmer Support: खोडवा पिकात पाचट शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पाचट कुजणेसाठी ५० टक्के अनुदानावर खते व रोग नियंत्रणासाठी औषधे पुरवठा केला जाणार असल्याची माहिती कुंडल (ता. पलूस) येथील क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी दिली.