National Education Policy 2020: कोणत्याही भाषेची जबरदस्ती नाही
Three Language Policy: राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० च्या अनुषंगाने राज्यातील शाळांसाठी त्रिभाषा धोरण निश्चित करण्याबाबत महत्त्वपूर्ण विचारमंथनासाठी आयोजित त्रिभाषा धोरण समितीची जनसंवाद बैठक येथील नियोजन भवनात शुक्रवारी (ता.२१) पार पडली.
Public relations meeting of the Trilingual Policy CommitteeAgrowon