What are the characteristics of cari shama hen? 
कृषी पूरक

कॅरी श्यामा कोंबडी आहे कडकनाथचे संकर

ग्रामीण भारतातील अंडी आणि मांसाची कमतरता भरून काढण्यासाठी कुक्कुटपालन व्यवसाय एक चांगला पर्याय ठरू शकतो. ग्रामीण भागात कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी स्थानिक गावठी जातीच्या कोंबड्या वापरल्या जातात.

टीम अॅग्रोवन

ग्रामीण भारतातील अंडी (eggs) आणि मांसाची (chicken) कमतरता भरून काढण्यासाठी कुक्कुटपालन व्यवसाय एक चांगला पर्याय ठरू शकतो. ग्रामीण भागात कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी स्थानिक गावठी जातीच्या कोंबड्या (hen) वापरल्या जातात. त्यांचे अंडी उत्पादन अल्प असते. वर्षाला साधारणतः ६० ते ७० अंडी मिळत असतात. यासाठी देशातील विविध कुक्कुटपालन संस्थानी कोंबड्याच्या सुधारित देशी प्रजाती विकसित केल्या आहेत.

हेही पाहा-  गिरिराज कोंबडी देते इतक्या अंड्याच उत्पादन

कॅरी श्यामा-  -    ही कोंबडीची जात केंद्रीय कुक्कुटपालन संशोधन संस्था (ICAR), इजतनगर (Izatnagar) ) येथे विकसित झाली आहे -    ही कोंबडीची जात कडकनाथ (kadaknath) आणि कॅरी रेड (cari-red) यांचे संकर आहे.

-    या पक्ष्यांच्या पंखांचा रंग निळसर-काळा (black) असतो. -    कोंबड्यांची त्वचा, चोच आणि पायांचा रंग हा निळसर-काळा असतो. -    स्थानिक भाषेत या कोंबडीला कालामासी असे म्हटले जाते.

हेही वाचा-  ​खुडूक कोंबडी कशी ओळखावी? वैशिष्ट्ये- -    या कोंबडीच्या मांस व अंड्यामध्ये लोहयुक्त पदार्थाचे प्रमाण जास्त असते. -    २० आठवडे वयाच्या पक्ष्याचे वजन २ किलोपर्यंत (kilo) भरते. -    हे पक्षी १८० दिवसांनंतर अंडी देण्यास सुरवात करतात. -    या पक्ष्यांची वार्षिक अंडी उत्पादन क्षमता १०५ अंडी इतकी असते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Agriculture: पीक भरघोस, पण भाव कमी

Pesticide Management Bill: कीडनाशक व्यवस्थापन विधेयकाचा मसुदा जारी

Local Body Election: स्वीकृत नगरसेवक पदावर अभ्यासू, अनुभवी व्यक्तींना संधी

Madhav Gadgil Passes Away: सह्याद्रीचा सखा हरपला

Weather Update: किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT