Rabi SowingAgrowon
ॲग्रो विशेष
Rabi Sowing: हरभऱ्याचा तीन लाख हेक्टरवर होणार पेरा
Nanded Farmers: नांदेड जिल्ह्यात रब्बी हंगामाला उत्साहात सुरुवात झाली असून १.४२ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. यंदा रब्बी क्षेत्रात मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल ७५ हजार हेक्टरने वाढ होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.

