distribution of lactating animals and goat  Agrowon
कृषी पूरक

दुधाळ जनावरे व शेळी वाटप योजना

शेतकऱ्यांनी शेती व्यतिरिक्त इतर पूरक व्यवसायाकडे वळावे. यासाठी शासन नेहमीच विविध योजना आणत असते. अनुसूचित जाती व अनुसूचीत जमाती या प्रवर्गातील लोकांना या योजनेंतर्गत दुधाळ जनावरे व शेळी गट वाटप योजना राबविली जात आहेत.

Roshani Gole

पशुसंवर्धन विभागामार्फत (animal husbandry department ) नावीण्यपूर्ण योजनेतंर्गत (scheme) दुधाळ जनावरांचे (lactating animals) गट वाटप लाभाासाठी अनुसूचित जाती व अनुसूचीत जमाती या प्रवर्गातील लोकांना अर्ज सादर करण्याचे आव्हान करण्यात आले आहे.

योजनेचे नाव- शेळी गट व दुधाळ जनावरे वाटप

लाभार्थी- एकूण मजूर संख्येपैकी ३० % महिलांना प्राधान्य

लाभाचे स्वरूप- १० शेळ्यामागे १ बोकड, २ म्हैस किंवा गायी

आवश्यक कागदपत्रे-

- आधार कार्ड

- जातीचा दाखला

- रहिवासी दाखला

- बी. पी. एल. रेशन कार्डची झेरॉक्स

संपर्क- पंचायत समिती,पशुसंवर्धन विभाग / जिल्हा पशुसंवर्धन विभाग

वेबसाईट- https://ahd.maharashtra.gov.in/

दुधाळ जनावरे गट वाटप योजना ही जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी राबविली जाते. या योजनेंतर्गत ७५ टक्के अनुदानावर दोन दुधाळ जनावरे गट वाटप केले जाते. दोन जनावरांमुळे कुटुंबाला नियमित उत्पन्नाची सोय होते. या योजनेच्या अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा आणि योजनेचा लाभ घ्यावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Turmeric Farming: फिका रंग हळदीचा

Disaster Management: संभाव्य परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाने पूर्णतः सज्ज राहावे : मित्तल

Shaktipeeth Highway Protest: प्रस्तावित ‘शक्तिपीठ’साठी इंचभरही जमीन देऊ नका: राजू शेट्टी

Chhatrapati Sambhajinagar DPDC Meeting: ‘डीपीडीसी’ बैठकीत ९०९ कोटींचा आराखडा मंजूर

Vidarbha Farmer Issues: सिंचनाच्या अभावामुळेच शेतकरी आत्महत्या

SCROLL FOR NEXT