Memorandum of Understanding: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि एनएचआरडीएफ यांच्यात सामंजस्य करार
Horticulture Research Partnership: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (वनामकृवि) आणि नवी दिल्ली येथील राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन आणि विकास प्रतिष्ठान (नॅशनव हॉर्टिकल्चरल रिसर्स अॅन्ड डेव्हलपमेंट फाउंडेशन : एनएचआरडीएफ) यांच्यात बुधवारी (ता.११) सामंजस्य करार करण्यात आला.