New Borewell: नवीन बोअरवेलसाठी शेतकऱ्यांची धावाधाव
Farmer Problems: बुलढाणा जिल्ह्यात नवीन बोअरवेल खोदण्यासाठी मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले असले, तरी अद्याप एकाही अर्जाला परवानगी मिळाली नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
Maharashtra farmers struggle with agricultural water shortageAgrowon