Maharashtra Politics: दुष्काळातले सरकारी ‘इव्हेंट’

Diwali With Farmers Event: शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केल्याने त्यांचे काही भले होईल असे नाही. दुष्काळाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना धीर देण्याची गोष्ट कृतीतून व्हायला हवी. सरकार काहीतरी करते आहे, हे दाखविण्यासाठी सध्या दिवाळी मुक्काम हा ‘इव्हेंट’ राज्यभर सुरू आहे.
Government support for drought hit farmers in Maharashtra
Drought affected farmers need real support during DiwaliAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...