Cotton Agrowon
ॲग्रो विशेष

Labor Shortage : मजुरांअभावी सोयाबीन काढणी, कापूस वेचणी लांबणीवर

Cotton Harvesting : प्रचार रॅलीमध्ये ग्रामीण भागातील तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. त्यामुळे शेती कामाचा खोळंबा होत असून सोयाबीन काढण्याचे काम लांबणीवर पडत आहे.

Team Agrowon

Jalna News : तालुक्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. नेते, कार्यकर्ते निवडणूक कामात गुंतले आहेत. पारावर, ओट्यावर तसेच धाब्यावर जेवताना निवडणुकीच्या गप्पा रंगत आहेत.

इच्छुकांनी शक्ती प्रदर्शन करून अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, प्रचार रॅलीमध्ये ग्रामीण भागातील तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. त्यामुळे शेती कामाचा खोळंबा होत असून सोयाबीन काढण्याचे काम लांबणीवर पडत आहे.

निवडणुकीबरोबरच दिवाळीचा सण सुरू झाला आहे. सासुरवाशिणीला माहेर जाण्याची ओढ लागली आहे.

तसेच दिवाळीच्या सणाला आपली लाडकी लेक येणार म्हणून महिला मंडळीची किराणा सामान खरेदी, फराळाचे साहित्य किंवा तयार फराळ खरेदी करणे, घराची साफसफाई व रंगरंगोटी या कामात महिला गुंतल्या आहेत.

त्यामुळे मुजरा अभावी कापूस वेचणी खोळंबली आहे. सोयाबीन तयार करून व कापसाची वेचणी करून या शेतीमाल विक्रीतून शेतकऱ्यांना दिवाळीच्या सणाकरिता खरेदी करता आली असती. परंतु आता अनेक शेतकऱ्यांचे शेतीकाम लांबणीवर पडले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT