Onion Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Cultivation : रब्बी कांदा लागवडीसाठी रोपे निर्मितीची लगबग

Onion Market : अनेक भागात समाधानकारक पाऊस आहे त्यामुळे यंदा रब्बी कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे.

Team Agrowon

Nashik News : जिल्ह्यात अनेक भागात समाधानकारक पाऊस आहे त्यामुळे यंदा रब्बी कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. त्यानुसार लागवडीच्या नियोजनाच्या अनुषंगाने शेतकऱ्याकडून सध्या कांदा रोपवाटिका तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.

जिल्ह्यात पूर्व भागात पावसाचे प्रमाण काहीसे होते तर कस मध्ये पट्ट्यात नंतरच्या टप्प्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. यासह सध्या कांद्याला चांगले दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे कांदा लागवडीचे नियोजन आहे.

सध्या सटाणा, कळवण, देवळा, मालेगांव, निफाड, चांदवड, येवला तालुक्यात कामाला गती येत आहे. कांदा लागवडीपूर्वी कांदा रोपवाटिका तयार करण्यासाठी मशागत करून वाफेनिर्मिती, यासह शेत बांधून शेतकरी बियाणे पेरणी करताना दिसत आहेत.

शेतकरी कांदा रोपवाटिकांचे वापी निर्मिती सह कांदे बियाणे पेरणी करताना दिसून येत आहे. रब्बी हंगामात उपलब्ध पाण्याच्या नियोजनानुसार सद्य शेतकऱ्यांचे रोप निर्मितीचे नियोजन दिसून येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Relief : पिण्याचे पाणी, पीक नुकसान, चारा व्यवस्थापनावर भर

Gaushala Empowerment : गो-१० संकल्पा’तून गोशाळांना आर्थिक स्वावलंबनाचे बळ

Seed Planning : रब्बी हंगामासाठी ७,७८४ क्विंटल बियाण्यांचे नियोजन

Sugarcane Price : ‘नॅचरल’कडून उसाला पहिली उचल ३,३०० रुपये

Sangli Development : सांगली जिल्ह्यात २८ हजार कामांना मान्यता

SCROLL FOR NEXT