Mahatma Jotiba Phule  Agrowon
ॲग्रो विशेष

Mahatma Phule Jayanti : महात्मा फुले यांची जयंती राज्यभरात उत्साहात साजरी

Jotiba Phule : महात्मा जोतिबा फुले यांची जयंती राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

Team Agrowon

Pune News : महात्मा जोतिबा फुले यांची जयंती राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी विविध उपक्रम राबवून त्यांना अभिवादन करण्यात आले.

पुण्यात गंजपेठेतील फुले वाड्यातील फुले दांपत्यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी अनुयायांची मोठी गर्दी झाली होती.

अनुयायांच्या गर्दीने फुले वाडा गजबजून गेला होता. गुरुवारी (ता.११) सकाळपासून विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या कार्यकर्त्यांनी फुले दांपत्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

फुले, शाहू, आंबेडकर यांचे विविध साहित्य, पुस्तक विक्रीच्या स्टॉलवर तरूणांनी गर्दी केली. फुले दांपत्याची वेशभूषा करून विद्यार्थी-विद्यार्थिनी त्यांना अनोखी मानवंदना दिली. या निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. याचा लाभ शेकडो अनुयायांनी घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Theft: केळेवाडीत डाळिंब बागेवर चोरट्यांचा डल्ला

Shaktipeeth Highway Project: वाकाव, उंदरगावात ‘शक्तिपीठ’ जीपीएस मोजणीचे काम सुरू

Pandharpur Vitthal Temple: विठ्ठल दर्शन बारीसाठी ‘पाॅली कार्बोनेट’

White Grub Management: अडीच हजार शेतकऱ्यांनी उभारले प्रकाश सापळे

Farm Loan Waiver: कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक नोंदणी बंधनकारक

SCROLL FOR NEXT