Ahilyanagar Sugarcane Price : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा! अहिल्यानगरमध्ये ३४५० रुपये ऊसदराचा फॉर्म्यूला मान्य

Maharashtra Farmers : अहिल्यानगर उसाला पहिली उचल ३२५० रुपये, हंगाम संपताना १०० रुपये व दिवाळीसाठी १०० रुपये, असा एकूण ३४५० रुपये ऊसदराचा फॉर्म्युला शेतकरी संघटनांनी मान्य केला आहे. त्यामुळे शेतकरी संघटनांचे ऊसदरासाठीचे आंदोलन मागे घेण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी ही माहिती दिली.
 sugarcane pricing dispute was resolved in Ahilyanagar sugar mills
Maharashtra sugarcane price news and farmers updates agrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...