Bhojapur Dam : शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! भोजापूरच्या पूरचारीला आता बंदिस्त पाइपलाइन; पाण्याची गळती थांबणार!
Irrigation Project : नाशिक भोजापूर धरणाच्या पूरचारीतून होणारी पाणीगळती आणि अनधिकृत पाणीउपसा रोखण्यासाठी निमोण ते निहाळे या पाच किलोमीटर अंतरात बंदिस्त पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. जलसंपदा विभागाच्या विशेष दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत या कामासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
Nashik irrigation department update on Bhojapur flood canal pipeline workAgrowon