Upsc  Agrowon
ॲग्रो विशेष

UPSC Exam Result 2022 : युपीएससीत यंदाही मुलींचीच बाजी; निकाल जाहीर

UPSC Exam Result : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (Upsc- २०२२) परीक्षेत वर्षी मुलींनी बाजी आहे. पहिल्या तिन्ही क्रमांकावर मुलींनीच स्थान मिळवलं आहे.

Team Agrowon

UPSC 2022 Result : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC- २०२२) परीक्षेत वर्षी मुलींनी बाजी आहे. पहिल्या तिन्ही क्रमांकावर मुलींनीच स्थान मिळवलं आहे.

देशात पहिला क्रमांक इशिता किशोर(Ishita Kishore), दुसऱ्या क्रमांक गरिमा लोहिया (Garima Lohia) आणि तिसऱ्या क्रमांक उमा हरिथीने पटकवला आहे.

५ जून २०२२ रोजी लोकसेवा आयोगाकडून पूर्वपरीक्षा घेण्यात आली होती. त्याचा निकाल २२ जून रोजी जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर पात्र उमेदवारांची १६ ते २५ सप्टेंबर दरम्यान मुख्य परीक्षा झाली.

मुख्य परीक्षेचा निकाल ६ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आला होता. १८ मे २०२३ रोजी मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर २३ मे रोजी निकाल जाहीर झाला आहे.

२०२१ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेतही देशात श्रुती शर्मा हीने पहिला क्रमांक मिळवला होता. त्यामध्येही पहिले तीन क्रमांक मुलींचं पटकावले होते. अंकिता अग्रवाल दुसऱ्या तर गमीणी सिंगला तिसरा क्रमांक मिळवला होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : कोकणातील शेतकऱ्यांना लवकरच मिळणार नुकसान मदत आणि भरपाई; कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत ग्वाही

Organic Farming Story: आघातांनीच दाखविला आरोग्यदायी शेतीचा मार्ग

India Biofortified Crops: जैवसंपोषण : आर्थिक विकासाची किल्ली

Pulses Procurement Challenges: थेट खरेदीच्या वल्गना

Water Lifting Ban: कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात उद्यापर्यंत उपसाबंदी शिथिल

SCROLL FOR NEXT