Shivsena Agrowon
ॲग्रो विशेष

Shivsena : धनुष्यबाण आणि शिवसेना नाव शिंदे गटाला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला धनुष्यबान चिन्हं आणि शिवसेना नाव देण्यात आलं आहे.

Team Agrowon

पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला (ठाकरे गट) धक्का दिला. धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नावावर आज (ता.१७) निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला धनुष्यबान चिन्हं आणि शिवसेना नाव देण्यात आले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

..हा सत्याचा विजय - मुख्यमंत्री

निवडणूक आयोगाने दिलेला निकाला आदर आहे. आज झालेला विजय हा सत्याचा, लोकशाहीचा, बहुमतांचा आणि शिवसैनिकांचा विजय आहे. तसंच सरकार हे कायद्याने स्थापन झालेले आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Project: आनंदवाडी प्रकल्पाच्या सिंचनक्षेत्रात १०३ हेक्टरने वाढ

Veterinary Services: पशुवैद्यक हे अन्न, आरोग्याचे रक्षक

Fertilizer Dealers Protest: नाशिकमध्ये कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा कडकडीत बेमुदत बंद

Natural Farming Training: नैसर्गिक शेतीसाठी शेतकरी शाळांचा प्रभावी उपक्रम

Groundwater Recharge: विहिरींचे पुनर्भरण काळाजी गरज! कसे करावे पुनर्भरण?

SCROLL FOR NEXT