Moong Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Moong Variety : मुगाच्या सुधारित जातींची वैशिष्ट्ये

Moong : मुगाच्या सुधारित जातींची वैशिष्ट्ये आणि त्याबद्दलची माहिती या लेखातून पाहूयात.

Team Agrowon

डॉ. आदिनाथ ताकटे, ऐश्‍वर्या राठोड

Characteristics of Moong : कमी कालवधीत व कमी पाण्यात चांगला आर्थिक फायदा देणारे पीक म्हणून उन्हाळी मूग ओळखले जाते. उन्हाळ्यातील तापमान मुगाच्या वाढीसाठी उत्तम असते. चांगल्या उत्पादनासाठी शिफारशीत सुधारित जातींच्या लागवडीस निवड करणे फायदेशीर ठरते.

वैभव

महाराष्ट्र राज्याकरिता प्रसारित

कालावधी : ७० ते ७५ दिवस

खरीप व उन्हाळी हंगामासाठी प्रसारित

अधिक उत्पादन, मध्यम हिरवे दाणे

भुरी रोग प्रतिकारक्षम

हेक्टरी उत्पादन ः १४ ते १५ क्विंटल.

पीकेव्ही एकेएम-४

महाराष्ट्र राज्याकरिता प्रसारित

कालावधी : ६५ ते ७० दिवस

मध्यम आकाराचे दाणे

एकाच वेळी पक्वता येणारी जात.

भुरी रोग प्रतिकारक

हेक्टरी उत्पादन : १० ते १२ क्विंटल

बीपीएमआर १४५

महाराष्ट्र राज्याकरिता प्रसारित

कालावधी : ६५ ते ७० दिवस

टपोरे, हिरवे दाणे, लांब शेंगा

भुरी रोग प्रतिकारक्षम

खरीप व उन्हाळी हंगामासाठी योग्य

हेक्टरी उत्पादन : १२ ते १४ क्विंटल

उत्कर्ष

महाराष्ट्र राज्याकरिता प्रसारित

कालावधी : ६५ ते ७० दिवस

अधिक उत्पादन, टपोरे हिरवे दाणे

हेक्टरी उत्पादन : १२ ते १४ क्विंटल

पुसा वैशाखी

महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरात राज्याकरिता प्रसारित

कालावधी : ६० ते ६५ दिवस

उन्हाळी हंगामासाठी योग्य

हेक्टरी उत्पादन : ६ ते ७ क्विंटल

बीएम-४

महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरात राज्याकरिता प्रसारित

कालावधी : ६० ते ६५ दिवस

मध्यम हिरवे चमकदार दाणे

खरीप व उन्हाळी हंगामासाठी योग्य

हेक्टरी उत्पादन : १० ते १२ क्विंटल

एस-८

महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरात राज्याकरिता प्रसारित

कालावधी : ६० ते ६५ दिवस

हिरवे चमकदार दाणे

खरीप व उन्हाळी हंगामासाठी योग्य

हेक्टरी उत्पादन : ९ ते १० क्विंटल

कोपरगाव

महाराष्ट्र, मध्यप्रदेश व गुजरात राज्याकरिता प्रसारित

पिकाचा कालावधी : ६० ते ६५ दिवस

हिरवे चमकदार दाणे

उन्हाळी हंगामासाठी योग्य जात

हेक्टरी उत्पादन : ९ ते १० क्विंटल

आयपीएम ४१०-३ (शिखा)

महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरात राज्याकरिता

प्रसारित

कालावधी : ६५ ते ७० दिवस

उन्हाळी हंगामासाठी योग्य जात

पिवळा विषाणू प्रतिकारक

हेक्टरी उत्पादन : ११ ते १२ क्विंटल

टीएआरएम -१

कालावधी : ७५ ते ८० दिवस

लवकर व एकाच वेळी पक्व होणारी जात

भुरी रोगास प्रतिकारक्षम

हेक्टरी उत्पादन : १२ ते १३ क्विंटल

बी.एम. २००३-२

महाराष्ट्र राज्याकरिता प्रसारित

कालावधी : ६५ ते ७० दिवस

मध्यम आकाराचे दाणे

एकाच वेळी पक्वता येणारी जात

भुरी रोग प्रतिकारक्षम

हेक्टरी उत्पादन : १२ ते १४ क्विंटल

बीएम २००२-१

महाराष्ट्र राज्याकरिता प्रसारित

कालावधी : ६५ ते ७० दिवस

टपोरे दाणे, लांब शेंगा, अधिक उत्पादन.

एकाच वेळी पक्व होणारी जात

भुरी रोग प्रतिकारक्षम

हेक्टरी उत्पादन ः १२ ते १४ क्विंटल

फुले चेतक

महाराष्ट्र राज्याकरिता प्रसारित

कालावधी : ६५-७० दिवस

टपोरे हिरवे दाणे, लांब शेंगा,

अधिक उत्पादनक्षम जात

भुरी रोग प्रतिकारक्षम

हेक्टरी उत्पादन : १२ ते १५ क्विंटल

फुले एम-२

महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरात राज्याकरिता प्रसारित

कालावधी : ६० ते ६५ दिवस

मध्यम हिरवे चमकदार दाणे

खरीप व उन्हाळी हंगामासाठी योग्य

हेक्टरी उत्पादन : ११ ते १२ क्विंटल

आयपीएम २०५-७ (विराट)

कालावधी : ५२ ते ५६ दिवस

उन्हाळी हंगामासाठी योग्य जात

पिवळा विषाणू प्रतिकारक

हेक्टरी उत्पादन ः १० ते ११ क्विंटल

पीकेव्ही मूग ८८०२

कालावधी : ६० ते ६५ दिवस

लवकर व एकाच वेळी पक्व होणारी जात

भुरी रोगास साधारण प्रतिकारक्षम

हेक्टरी उत्पादन : १० ते ११ क्विंटल

फुले सुवर्ण (पीएम ७०२-१)

महाराष्ट्रासाठी प्रसारित

कालावधी ः ६९ दिवस

उशिरा पेरणीस योग्य

लवकर पक्व होणारी जात

मध्यम टपोरे दाणे

१०० दाण्यांचे वजन : ३.७७ ग्रॅम

भुरी, पिवळा मोझॅक या रोगास सर्वसाधारण प्रतिकारक

हेक्टरी उत्पादन : ८ ते ९ क्विंटल

- डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९

(मृद्‍ शास्रज्ञ, एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Development: कृषी आराखड्यात अधिकारी, कर्मचारी महत्त्वाचा दुवा

Use of BioFertilizers: जमिनीचा कस वाढवणारे उपयुक्त सूक्ष्मजीव आणि त्यांचे फायदे

Silk Development: ‘रेशीम विभाग आपल्या दारी’ मोहीम राबवणार

Rural Development: नऊ गावांमध्ये विकासकामांचा दुष्काळ

Rabi Crop Management: शाश्‍वत रब्बी पीक उत्पादनासाठी मृद् व जलसंधारण

SCROLL FOR NEXT