Agri Dealers Protest: कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा बंद
Agriculture Update: कृषी विभागाच्या ‘साथी पोर्टल-२’ अंमलबजावणीला विरोध दर्शवत राज्यभरातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी बंद पाळला. नाशिक ॲग्रो डीलर्स असोसिएशनसह सर्व तालुका संघटनांनी या बंदला पाठिंबा दिला असून शेतकऱ्यांना काही प्रमाणात गैरसोय झाली.