Kartiki Ekadashi: दिंडीधारकांनी आगाऊ प्लॉट्सची मागणी नोंदवावी
Warkari Sampraday: कार्तिकी एकादशी यात्रेचा मुख्य सोहळा २ नोव्हेंबरला होणार असून यात्रेचा कालावधी २२ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर असा आहे. यात्रेत येणाऱ्या दिंड्यांसाठी ‘भक्तिसागर’ परिसरात ६५ एकरांवर मोफत प्लॉट उपलब्ध करून देण्यात आले असून २७ ऑक्टोबरपासून नोंदणी सुरू झाली आहे.