Bacchu Kadu Live : न्यायालयाच्या आदेशानंतर बच्चू कडू अटक करून घेण्यासाठी पोलिसांकडे निघाले; आंदोलनावर मात्र ठाम
Bacchu kadu News : संध्याकाळी ७ वाजता बच्चू कडू, शेतकरी नेते व आंदोलक यांनी स्वत:हून पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पोलिसांनी आम्हाला अटक करावी, अन्यथा आम्ही आंदोलन सुरुच ठेवू अशी भूमिकाही जाहीर केली आहे.