Agrowon Krishi Samriddhi Yojana 2023 Agrowon
ॲग्रो विशेष

Krishi Samriddhi Yojana : ॲग्रोवन कृषी समृद्धी योजना २०२३’ला प्रारंभ

Agrowon Krishi Samriddhi Yojana 2023 : दै. ‘सकाळ-ॲग्रोवन’च्या वतीने वाचकांसाठी कृषी ज्ञानातून समृद्धी मिळविण्याची बक्षीस योजना जाहीर करण्यात आली आहे.

Team Agrowon

Pune News : वाचकांसाठी कृषी ज्ञानातून समृद्धी मिळविण्याची बक्षीस योजना दै. ‘सकाळ-ॲग्रोवन’च्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. या योजनेमध्ये ३५ लाखांपेक्षा अधिक किमतीची सुमारे ३ हजार २५० बक्षिसे जिंकण्याची संधी शेतकऱ्यांना उपलब्ध झाली आहे. ही योजना ‘ॲग्रोवन’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या कूपनवर आधारित आहे.

या बक्षीस योजनेत सहभागी होण्यासाठी १०० पैकी ९० कूपन्स प्रवेशिकेवर चिकटवून पाठवायच्या आहेत. या योजनेचा कालावधी १४ ऑगस्ट ते १३ डिसेंबर २०२३ दरम्यान असणार आहे. दै. ‘सकाळ ॲग्रोवन’च्या वतीने वैविध्यपूर्ण स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. २२ ऑगस्ट रोजी दै. ‘ॲग्रोवन’मध्ये  कूपन चिकटवायची प्रवेशिका प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क ः ९८८१५९८८१५.


 ‘कृषी समृद्धी योजना २०२३’अंतर्गत बंपर बक्षिसे अशी...

  • पहिले बंपर बक्षीस : २ स्प्लेंडर दुचाकी (प्रत्येकी ९० हजार  रुपये किमतीच्या)
    प्रथम बक्षिस : ७० हजार रुपयांचे ३ पॉवर विडर,
    द्वितीय बक्षीस : १४ हजार रुपयांच्या २५ सायकली
    तिसरे बक्षीस : १० हजार रुपयांची सोन्याची १२ नाणी
    चौथे बक्षीस : १०० सेमी पैठणी साड्या, शेती उपयोगी साहित्य संच १००, एक हजार बॅटरी (टॉर्च) आणि २ हजार ८ भेटवस्तू

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Purpravan Gave: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १६५ गावे पूरप्रवण

Alu Farming Success: वर्षभर अळूला तयार केली बाजारपेठ

Farmer ID for Loan Waiver : २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीसाठी 'फार्मर आयडी' अनिवार्य?

Saline Soil Farming Success: अभ्यासूवृत्तीतून खारपाणपट्ट्यात यशस्वी शेती

Tractor Taxation Debate: ‘लक्झरी कार’चा कर ट्रॅक्टरला कशासाठी?

SCROLL FOR NEXT