Manoj Jarange Agrowon
ॲग्रो विशेष

Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीबाबत २९ ला निर्णय

Manoj Jarange : आता पुन्हा २५ आॕगस्टपर्यंत वाट पाहणार आहोत, त्यानंतर आम्हीही मोकळे आहोत. येत्या २९ आॕगस्टला आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्व जागांवर उमेदवार उभा करण्याबाबत निर्णय घेऊ.

Team Agrowon

Solapur News : ‘‘मराठा समाज मागास आहे, हे सिद्ध झाले आहे. आमच्या मागणीनुसार आम्हाला ओबीसीतून आरक्षण हवे आहे, पण सरकारची आरक्षण देण्याची काही लक्षणे दिसत नाहीत.

आता पुन्हा २५ आॕगस्टपर्यंत वाट पाहणार आहोत, त्यानंतर आम्हीही मोकळे आहोत. येत्या २९ आॕगस्टला आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्व जागांवर उमेदवार उभा करण्याबाबत निर्णय घेऊ, असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी (ता.७) येथे आयोजित शांतता रॕलीत सांगितले.

मराठा आरक्षणावरील शांतता रॕलीच्या दुसऱ्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रातील शांतता रॕलीला सोलापुरातून बुधवारी सुरुवात झाली. या वेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, की मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांना आगामी निवडणुकीत आम्ही पक्के पाडू,

आम्ही आमचा हक्क मागतोय, तुम्ही या पुढाऱ्यांना भुलू नका. पक्ष, नेता यापेक्षा आपली जात मोठी म्हणा, पण आपल्यातलेच काही लोक स्वतःला ९६ कुळी समजणारे समाजावर उलटत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop Damage : सोयाबीनच्या शेंगा झाडावरच वाळू लागल्या

Mumbai APMC : मुंबई बाजार समितीमध्ये साचले कचऱ्याचे ढीग

Ration Card e-KYC : दोन लाख ८७ हजारांवर लाभार्थी स्वस्त धान्यास मुकण्याची शक्यता

Boragaon Anjanpur Barrage : बोरगाव-अंजनपूर बॅरेजेच्या दुरुस्तीला चौदा कोटी

Sugarcane Crushing Season : कर्नाटकात जाणाऱ्या उसाबाबत तोडगा काढू

SCROLL FOR NEXT