Farmer Loan Relief: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील १८ हजार ६८ कर्जखात्यांची पडताळणी पूर्ण झाली आहे. त्यापैकी १० हजार ६१४ शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले आहेत.
Farmer Loan Waiver Process Advances in Thane; 8,649 Complete e-KYCAgrowon