Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

Water Discharge Stopped : ​सातारा पावसाचा जोर ओसरल्याने आणि पाण्याची आवक कमी होत आहे. यामुळे धरण व्यवस्थापनाने रविवारी (ता. ९) सायंकाळी सात वाजता धरणाचे सुरू असलेले सर्व सहा वक्र दरवाज्यांतून पूर्णपणे विसर्ग बंद करण्यात आला होता.
Koyna Dam Water
Current water level of Koyna dam after gates closingAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com