Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना
Maharashtra Awards : केज (जि. बीड) येथील क्रांतिसिंह नाना पाटील शेतकरी विकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सोहळ्यात माजी आमदार भाई बाळाराम पाटील यांच्या हस्ते देसले यांना सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि शाल देऊन गौरविण्यात आले.
Krantisinha Nana Patil award recipient Raju Desale biography and workagrowon