Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद
Shiv Sena Symbol Case: शिवसेना पक्ष फूट प्रकरणात ठाकरेंच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिबल यांनी जोरदार युक्तिवाद केला. शिंदेंनी ‘मुख्य नेता’ पद स्वतःला कोणत्या आधारे बहाल केले? असा सवाल त्यांनी केला.
Shiv Sena Split Case Hearing In Supreme Court. (Agrowon)