Rain Updates in Parbhani, Hingoli Agrowon
ताज्या बातम्या

Heavy Rain: परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ८२ मंडलामध्ये पाऊस

परभणी जिल्ह्यातील ५२ मंडलामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला. सेलू, परभणी, गंगाखेड, पालम तालुक्यातील अनेक मंडलात पावसाचा (Heavy Rain) जोर होता. हिंगोली जिल्ह्यातील ३० मंडळामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला. हिंगोली, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव तालुक्यातील काही मंडलामध्ये पावसाचा जोर होता.

ॲग्रोवन वृत्तसेवा

परभणीः परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ८२ मंडलामध्ये रविवारी (ता.१०) सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला.शनिवारी (ता.९) दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला. नद्या, नाल्याचे पूर ओसरल्याने शेतकरी, ग्रामस्थांना दिलासा मिळाला. (Rain Updates in Parbhani)

परभणी जिल्ह्यातील ५२ मंडलामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला. सेलू, परभणी, गंगाखेड, पालम तालुक्यातील अनेक मंडलात पावसाचा (Heavy Rain) जोर होता. हिंगोली जिल्ह्यातील ३० मंडळामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला. हिंगोली, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव तालुक्यातील काही मंडलामध्ये पावसाचा जोर होता.

मंडल निहाय पाऊस (मिलीमीटरमध्ये)

परभणी जिल्हा ः परभणी २२.३, परभणी ग्रामीण ९, पेडगाव २०, जांब १९.५, झरी १०.५, सिंगणापूर १६.५, दैठणा १६.५, पिंगळी ११.८, टाकळी कुंभकर्ण २२.३, जिंतूर ७.३, सावंगी म्हाळसा १८.३, बामणी ८.५, बोरी ८.८,चारठाणा ५.३, वाघी धानोरा ५.३, दूधगाव १२.८, सेलू ४४, देऊळगाव ३१.५, वालूर १०.८, कुपटा २४.३

चिकलठाणा ४८.३, मोरेगाव ३५.८, पाथरी १९.८, बाभळगाव १०, हादगाव १९.८, कासापुरी १६.८, सोनपेठ ७, आवलगाव १७, शेळगाव ८.५, वडगाव १७, गंगाखेड १०.८, महातपुरी ८, माखणी २१.८, राणीसावरगाव २९, पिंपळदरी २१.८, पालम १८.५, चाटोरी २०, बनवस २०, पेठशिवणी २१.३, रावराजूर १३.८, पूर्णा ७, ताडकळस १४.३, लिमला १४.३, कात्नेश्वर ७.५, चुडावा ५.५, कावलगाव ५.५.

हिंगोली जिल्हा ः हिंगोली १५.८, नरसी नामदेव १८.८, सिरसम २४.३, बासंबा २६.३, डिग्रस कऱ्हाळे १८.५, माळहिवरा २४.५, खंबाळा २४.३, कळमनुरी १८, वाकोडी १०, नांदापूर १८, आखाडा बाळापूर ९.८, डोंगरकडा ८, वारंगा १०.८

वसमत ९.८, आंबा १५.३, हयातनगर ६.३, गिरगाव ७.५, हट्टा ५.८, टेंभुर्णी ५.५, कुरुंदा १५.३, औंढा नागनाथ ९.५, येळेगाव २०.८, साळणा ९.५, जवळा बाजार ५, सेनगाव ९.३, गोरेगाव २७.८, आजेगाव २१, साखरा १६.३, पानकनेरगाव ५, हत्ता २२.८.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Spice Market: जगातील मसाला उद्योगाची उलाढाल ४१.९ अब्ज डॉलर्सवर पोहोचणार

Crop Loss Compensation: निफाडला बाधित शेतकऱ्यांना ४७ कोटी : आमदार बनकर

Soybean MSP Procurement: सोयाबीनसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; ३० तारखेपासून नोंदणी सुरु होणार, कमी भावात सोयाबीन न विकण्याचे आवाहन

Agrowon Podcast: कांदा भाव कमीच, कापसाचा भाव दबावातच, गाजराला उठाव, उडदाचे भाव कमीच तर लसणाचे भाव टिकून

Employment Demand: पैसा नको, नोकरी द्या, वारसांना रेल्वेत सामावून घ्या’

SCROLL FOR NEXT