Farmers Compensation: परभणीत अतिवृष्टी अनुदानाचे ४२५ पैकी ३४२ कोटी रुपये वितरीत
Flood Relief: परभणी जिल्ह्यात एप्रिल ते सप्टेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेल्या ४२५ कोटी ५७ लाख रुपयांपैकी ३४२ कोटी १० लाख रुपये अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे.