Crop Loan: कर्ज वसुलीला स्थगिती तरी सेंटलमेंटच्या आडून तगादा
Loan Recovery Moratorium: अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे राज्य सरकारने कर्जवसुलीला स्थगिती दिली असताना चाकूर येथील भारतीय स्टेट बँकेने शेतकऱ्यांना थकीत पीक कर्जाच्या नोटिसा बजावल्याने वाद निर्माण झाला आहे.