Soybean Procurement: गंगाखेड केंद्रावर साडेतीन हजार क्विंटल सोयाबीन खरेदी
Soybean MSP: विदर्भ सहकारी पणन महासंघ (व्हीसीएमएफ) अंतर्गत परभणी जिल्ह्यातील गंगाखेड केंद्रावर किमान आधारभूत दराने सोयाबीन खरेदी सुरू असून १८८ शेतकऱ्यांच्या ३,४९५ क्विंटल सोयाबीनची खरेदी पूर्ण झाली आहे.