Swachh Bharat Mission: हिंगोली जिल्ह्यात ‘प्लॅस्टिक कचरा मुक्त गाव’ अभियान विशेष मोहीम
Rural Sanitation: हिंगोली जिल्हा परिषदेमार्फत स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत जिल्हाभरात ६ ते १३ तारखेपर्यंत ‘प्लॅस्टिक कचरा गावमुक्त’ विशेष मोहीम राबविण्यात आली.