Citrus Farming
Citrus FarmingAgrowon

Citrus Farming: लिंबूवर्गीय फळपिकातील संधीचा लाभ घ्यावा

Sahyadri Farms: नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लिंबूवर्गीय फळपिकातील संधीचा लाभ घेण्यासाठी फलोत्पादन पिकांकडे वळावे, असे आवाहन नाशिक येथील सह्याद्री फार्मचे विलास शिंदे यांनी केले.
Published on

Nanded News: नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लिंबूवर्गीय फळपिकातील संधीचा लाभ घेण्यासाठी फलोत्पादन पिकांकडे वळावे,  असे आवाहन नाशिक येथील सह्याद्री फार्मचे विलास शिंदे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनात कृषी विभाग आणि आत्मामार्फत संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू या फळांचा क्षेत्र विस्तार प्रक्रिया आणि मूल्यवर्धन संधीबाबत जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

Citrus Farming
Citrus Farming : नियोजन लिंबूवर्गीय फळबागेतील आंबिया बहराचे

यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, कृषी उपसंचालक कैलास वानखेडे, आत्माच्या प्रकल्प संचालक अर्चना गुंजकर, किनवट उपविभागीय कृषी अधिकारी किनवट राजकुमार रणवीर,

देगलूर उपविभागीय कृषी अधिकारी विठ्ठल गीते, नांदेड उपविभागीय कृषी अधिकारी अनिल शिरफुले, पोखर्णी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख आदी उपस्थित होते. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com