Soybean Purchase: परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! राज्य सहकारी पणन महासंघ, नाफेड आणि एनसीसीएफ यांच्या माध्यमातून १६ केंद्रांवर सोयाबीन, मूग व उडीद खरेदीसाठी नोंदणीला सुरुवात झाली असून १५ नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष खरेदी सुरू होणार आहे.