ZP Elections 2025: रावेर येथे सहा गट, १२ गणांची रचना जाहीर

Raver Taluka: आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी तालुक्यातील ६ गट आणि १२ गणांची रचना सोमवारी (ता. १४) जाहीर करण्यात आली. यात यामुळे तालुक्यात निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीस सुरुवात झाली आहे.
ZP Elections 2025
ZP Elections 2025Agrowon
Published on
Updated on

Raver News: आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी तालुक्यातील ६ गट आणि १२ गणांची रचना सोमवारी (ता. १४) जाहीर करण्यात आली. यात यामुळे तालुक्यात निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीस सुरुवात झाली आहे.

रावेर तालुक्यात जिल्हा परिषदेचे सहा गट व पंचायत समितीचे बारा गण व त्यात समावेश करण्यात आलेली गावे निश्‍चित करण्यात आली आहेत,ती अशी, रसलपूर-केऱ्हाळे गट- रसलपूर गण- पाल, जिन्सी, गुलाबवाडी, मोरव्हाल, रसलपूर, खिरोदा प्र रावेर, मुंजलवाडी या गावांचा समावेश आहे. केऱ्हाळे बुद्रुक गण - रमजीपूर, मंगरुळ, जुनोने, आभोडा खुर्द, अभोडा बुद्रुक,

ZP Elections 2025
ZP Election : जिल्हा परिषदेत सदस्य संख्येचे ‘काउंटडाउन’

अहिरवाडी, मोहरण बुद्रुक, पिंप्री, केऱ्हाळे खुर्द, केऱ्हाळे बुद्रुक, बक्षीपूर. वाघोड-खिरवड गट - वाघोड गण - पाडळे खुर्द, पाडळे बुद्रुक, निरुळ, कर्जोत, खानापूर, अजनाड, चोरवड, अटवाडे, वाघोड. खिरवड गण - भोकरी, तामसवाडी, बोरखेडा, मोरगाव खुर्द, मोरगाव बुद्रुक, दोघे, नेहेते, खिरवड, पुनखेडा, पातोंडी, बोहर्डे, थेरोळे, धुरखेडे, निंभोरासिम.

ZP Elections 2025
ZP Election : जळगाव जिल्हा परिषदेची निवडणूक होणार केव्हा

वाघोदा बुद्रुक- थोरगव्हाण गट - वाघोदा बुद्रुक गण - वाघोदा बुद्रुक, कोचूर खुर्द, कोचूर बुद्रुक, मस्कावद सीम, मस्कावद खुर्द, बोरखेडे सीम, दसनूर, सिंगनूर. थोरगव्हाण गण -  मस्कावद बुदुक, सुनोदे, गाते, वाघोदे खुर्द, थोरगव्हाण, मांगी, चुनवाडे, सुदगाव, रायपूर, गहुखेडे, रणगाव, तासखेडे, लुमखेडा, उदळी बुद्रुक, उदळी खुर्द.

ऐनपूर - तांदलवाडी गट - ऐनपुर गण - ऐनपूर, रेंभोटे, खिर्डी बुद्रुकु, खिर्डी खुर्द, सुलवाडी, वाघाडी. तांदलवाडी गण -  शिंगाडी, भामलवाडी, कोळोदे, धामोडी, कांडवेल, पुरी, गोलवडे, बलवाडी, सिंगत, तांलदवाडी, मांगलवाडी आंदलवाडी. निंभोरा बुद्रुक- विवरे बुद्रुक गट - निंभोरा बुद्रुक गण - निंभोरा बुद्रुक, वडगाव, अजंदे, भोर, नांदुरखेडे, निंबोल, विटवे, सांगवे. विवरे बुदुक गण - सहस्रलिंग,

विवरे बुद्रुक, विवरे खुर्द, लालमाती, कुसुंबा बुद्रुक, कुसुंबा खुर्द, शिंदखेडा, उटखेडे, भाटखेडे. खिरोदा प्र यावल- चिनावल गट - खिरोदा प्र यावल गण - गारखेडे, निमड्या, गारबर्डी, मोहमांडली नवी, तिड्या, अंधारमळी, लोहारा, चिचाटी, मोहमांडली जुनी, गौरखेडा, जानोरी, सावखेडे बुद्रुक, खिरोदा प्र यावल. चिनावल गण -  चिनावल, कुंभारखेडा, रोझोदा, कळमोदे, सावखेडेखुर्द.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com