Administrative Issues : ‘महसूल’चे अधिकारी लोकांची अडवणूक करतात : लंके

Harassment Update : असा प्रकार हा जाणीवपूर्वक करत असल्याचा आरोप करत खासदार नीलेश लंके यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
Nilesh Lanke
Nilesh LankeAgrowon
Published on
Updated on

Nagar News : वयाची ८० वर्षे उलटलेल्या एक वयस्कर महिला आपल्या नातवाला संभाळतात. संजय गांधी निराधार योजनेतून मदत मिळावी यासाठी त्या अर्ज करतात आणि महसूल विभागाचे अधिकारी लाभ देत नाहीत,

Nilesh Lanke
Administrative System : प्रशासनाची चिंताजनक घसरगुंडी

असा प्रकार हा जाणीवपूर्वक करत असल्याचा आरोप करत खासदार नीलेश लंके यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

Nilesh Lanke
Water Projects : मोठ्या अकरा प्रकल्पांतील साठा १५० टीएमसीवर

गरीब, सामान्य लोकांची अडवणूक करणे चांगले नाही असे सांगतानाच तुमच्यामुळे महसूल खाते बदनाम झाल्याचा आरोप केला.

खासदार लंके यांनी नगर दक्षिण विभागातील कामांचा धडाका सुरू केला आहे. पारनेर तालुक्यातील निराधार योजना व अन्य विषयांवर महसूल अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी आरोप केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com