Water Conservation: जल, मृदा संधारणास द्या प्राधान्य
Soil Conservation: ‘सुपर एल निनो’, हवामान बदल आणि अनियमित पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर कोरडवाहू शेतीसाठी मृदा व जलसंधारण, जमीन विकास, कृषी यांत्रिकीकरण, सूक्ष्म सिंचन आधारित तंत्रज्ञानाचा समन्वित वापर अत्यंत आवश्यक आहे.
Water and Soil Conservation Key to Climate-Resilient FarmingAgrowon